सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Sindhudurg District Central Co-Operative Bank)ध्ये लिपिक पदांच्या 73 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | लिपिक | 73 |
Total | 73 |
शैक्षणिक पात्रता: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT |
वयाची अट: 31 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 38 वर्षे. |
नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग |
Fee: ₹1500 + GST |
अर्ज करण्याची पद्धत: Online |
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. |