Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 455 जागांसाठी भरती

इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) {SA(MT)} पदांच्या 455 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 सप्टेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) {SA(MT)} 455
  Total 455
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) वाहन चालक परवाना (LMV)   (iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 28 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
Online अर्ज   येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा