Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 455 जागांसाठी भरती
इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) {SA(MT)} पदांच्या 455 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 सप्टेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. पद क्र.…