About Us

             आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे हे आव्हानात्मक ठरत आहे. विशेषतः योग्य आणि मनासारखी नोकरी शोधणे ही अनेकांसाठी अजूनही कठीण गोष्ट आहे. यामागील एक मोठे कारण म्हणजे योग्य वेळेस योग्य माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचत नाही.
NaukariMarg.com या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण आणि शहरी भागांतील तरुण-तरुणींना नोकरभरतीच्या विविध संधींची अचूक, वेळेवर आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.
             सरकारी, निमसरकारी क्षेत्रातील संधी सहज आणि सोप्या भाषेत सांगून, उमेदवारांना योग्य दिशा दाखवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
            हा एक प्रामाणिक आणि सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून सुरू केलेला उपक्रम आहे, जो प्रत्येक तरुणाला त्यांच्या करिअरच्या मार्गावर योग्य दिशा देईल, हीच आमची अपेक्षा आहे.

            In today’s competitive era, getting a job is becoming challenging. Especially, finding the right and desirable job is still a difficult task for many. One major reason behind this is that the right information does not reach the candidates at the right time. Through the platform NaukariMarg.com, we are trying to provide accurate, timely, and trustworthy information about various job opportunities to the youth in both rural and urban areas.
            Our main objective is to guide candidates in the right direction by presenting opportunities in the government and semi-government sectors in a simple and easy language.
          This is a sincere initiative started as a part of social responsibility, with the hope that it will guide every young person in the right direction on their career path.